शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : IPL 2024: यंदाचा IPL हंगाम विविध कारणांनी खास; ४ संघांनी बदलले कर्णधार, वाचा सविस्तर

क्रिकेट : दिल्ली कॅपिटल्सने IPL 2024 साठी जाहीर केला कर्णधार; डेव्हिड वॉर्नरचा कमी केला भार 

क्रिकेट : रिषभ पंतला मिळाला स्फोटक साथीदार; DC च्या ताफ्यात २९ चेंडूंत शतक ठोकणारा शिलेदार

क्रिकेट : काल BCCI ने आयपीएलसाठी तंदुरुस्त जाहीर केले अन् आज Rishabh Pant म्हणतो... 

क्रिकेट : रिषभने प्रचंड संयम, सकारात्मकता दाखवली; तो नक्की चमत्कार घडवेल, शिखर धवनला विश्वास

क्रिकेट : Big News: रिषभ पंत IPL 2024 साठी पूर्णपणे फिट, मोहम्मद शमीसह आणखी एका गोलंदाजाची माघार

क्रिकेट : रिषभ पंतला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत संधी मिळेल, पण...! Jay Shah यांची एक अट

क्रिकेट : रिषभ पंत IPL 2024 खेळणार, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; BCCI ने दिलं फिटनेस सर्टीफिकेट, पण... 

क्रिकेट : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! ऋषभ पंत IPL 2024ला देखील मुकणार? आता आली नवी अडचण

क्रिकेट : 'बेन डकेटने कदाचित रिषभ पंतचा खेळ पाहिला नसेल'; रोहित शर्माचे Epic उत्तर