शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : Rishabh Pant Video:शेर वापस आ गया; ऋषभ पंत आधाराशिवाय चालायला लागला, व्हिडिओ पाहून चाहते खुश...

क्रिकेट : BCCI ने सुरू केला नव्या यष्टिरक्षकाचा शोध, समोर ४ पर्याय; रिषभ पंतच्या भविष्याबाबत मोठे अपडेट्स

क्रिकेट : Rishabh Pant: अपघातानंतर पहिल्यांदाच बोलला रिषभ पंत, संघातील पुनरागमनाबाबत दिली मोठी अपडेट

क्रिकेट : बरं झालं देवा इथं उर्वशी नाय आली..., रिषभ पंतच्या लेडी फॅनवर अभिनेत्री संतापली

क्रिकेट : IPL 2023, DC vs GT Live : ना No Ball... तरीही यष्टिंवर चेंडू आदूळनही डेव्हिड वॉर्नर 'लकी' ठरला; Rishabh Pant मॅच पाहायला आला

क्रिकेट : IPL 2023 : अपघातानंतर प्रथमच रिषभ पंत मैदानावर दिसणार; दिल्ली कॅपिटल्सच्या 'त्या' कृतीवर BCCI मात्र नाराज

क्रिकेट : IPL 2023, DC vs LSG Live : दिल्ली कॅपिटल्सच्या 'एका' कृतीने सर्वांना इमोशनल केले; असं काय आहे या फोटोत घ्या जाणून

क्रिकेट : IPL 2023 : मुंबई इंडियन्सची घोषणा, जसप्रीत बुमराहच्या जागी टीम इंडियाचा खेळाडू संघात; रिषभ पंतचीही रिप्लेसमेंट ठरली

क्रिकेट : अखेर रिषभ पंतची रिप्लेसमेंट ठरली! भारताचा युवा खेळाडू बनणार दिल्ली कॅपिटल्सचा 'यष्टिरक्षक'

क्रिकेट : बंधुत्व म्हणजेच सर्वस्व..., भारतीय खेळाडूंनी पंतची घेतली भेट; रैनाच्या कॅप्शननं जिंकली मनं