शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : रिषभ पंत IPL 2024 पुनरागमन करणार; प्लेइंग इलेव्हनमध्ये नसला तरी फलंदाजीला येणार 

क्रिकेट : IPL 2025 मध्ये रिषभ पंत CSK मध्ये महेंद्रसिंग धोनीची जागा घेणार! माजी खेळाडूचं विधान

फिल्मी : ३७ वर्षांनी मोठ्या स्टारसोबत पदार्पण, सिनेमा फ्लॉप, पण क्रिकेटपटूसोबतच्या त्या कथित अफेअरनं बनवलं स्टार

क्रिकेट : अखेर उत्तर मिळालंच! रिषभ पंतच्या खांद्यावर कोणाचा हात होता? मयंक अग्रवालने सांगितलं रहस्य

क्रिकेट : ४-५ क्रमांकावर कोण खेळणार, हे १८-२० महिन्यांपूर्वीच सांगितलं असतं, पण...! राहुल द्रविडचं स्पष्ट मत

क्रिकेट : 'वर्ल्ड कप'आधी टीम इंडियाला मिळाली खुशखबर! रिषभ पंत 'या' संघाविरुद्ध करणार पुनरागमन?

क्रिकेट : VIDEO : आशिया कपपूर्वी भारताला मोठा दिलासा; पंत 'फोटोग्राफर' अन् राहुल आणि अय्यर 'मैदानात'

क्रिकेट : रिषभ पंतची 140kphच्या वेगवान चेंडूंवर फटकेबाजी; KL Rahul आशिया चषक खेळणार, श्रेयसचं काय?

क्रिकेट : वर्ल्ड कप सोडा, रिषभ पंत IPL 2024 मध्येही नाही खेळू शकणार! भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

क्रिकेट : इशान किशन Rishabh Pant च्या बॅटने खेळला, MS Dhoni चा विक्रम मोडला; कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी