शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : IND vs NZ: पंत किपिंगला आलाच नाही! ध्रुव जुरेलने घेतली जागा; 'त्या' फोटोने वाढवली चिंता

क्रिकेट : T20 WC FINAL : मी दुखापतीचं नाटक केलं आणि खेळ मुद्दाम थांबवला; पंतने सांगितला वर्ल्ड कपमधील किस्सा

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत

क्रिकेट : IND vs SA FINAL : पंतचा मास्टरप्लॅन! ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना केलं 'नाटक', रोहितचा मोठा खुलासा

क्रिकेट : एकही ओव्हर नाही मेडन; टेस्टमध्ये बेस्ट 'रन रेट'सह टीम इंडियानं सेट केला नवा विश्व विक्रम

क्रिकेट : IND vs BAN: आधी 'गडबड-घोटाळा'! मग 'जादूची झप्पी' अन् पंतनं मागितली किंग कोहलीची माफी (VIDEO)

क्रिकेट : हेल्मेट से LBW ले सकते है; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'

क्रिकेट : ICC Test Rankings : यशस्वी जैस्वाल टॉप ५ मध्ये; रोहित-विराट घाट्यात

क्रिकेट : पंत षटकार मारेल, पण... 'लायन'नं शेअर केला टीम इंडियातील 'वाघा'ला रोखण्याचा प्लान

क्रिकेट : टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा...; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने