शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : पुरानी दिल्ली! या एका अटीवर लोकल मॅचमध्ये फटकेबाजी करण्यास तयार झालाय रिषभ पंत

क्रिकेट : SL vs IND : भारतासाठी 'करा किंवा मरा'चा सामना; रोहितने अखेरच्या सामन्यासाठी केला मोठा बदल

क्रिकेट : KL Rahul Rishabh Pant, IND vs SL: केएल राहुल की ऋषभ पंत... संघात कुणाला मिळणार जागा? Rohit Sharma ने दिलं उत्तर

क्रिकेट : SL vs IND 3rd T20 : श्रीलंकेने टॉस जिंकला! भारताने ४ मोठे बदल केले; यजमानांची अस्तित्वाची लढाई

क्रिकेट : IND vs SL: भारताने आधीच मालिका जिंकली, तिसऱ्या T20साठी टीम इंडियात होणार ४ मोठे बदल?

क्रिकेट : SL vs IND Live : THE SKY SHOW! भारतीय कर्णधाराची जोरदार फटकेबाजी; पंतसह गिलही 'यशस्वी'

क्रिकेट : SL vs IND Live : सूर्या-रिषभला रोखण्यासाठी श्रीलंकेच्या गोलंदाजांन भारी शक्कल लढवली; सगळेच अवाक्

क्रिकेट : पंत की सॅमसन? मुख्य कोच गौतम गंभीरपुढे आव्हान

क्रिकेट : IND vs SL: T20मध्ये आता विराट-रोहित नाही, श्रीलंकेविरूद्ध सलामीवीर कोण? 'या' ३ नावांची चर्चा

क्रिकेट : कोण होणार टीम इंडियाचा टी-२० कर्णधार? 'या' युवा खेळाडूनं वाढवलं हार्दिक पांड्याचं टेन्शन!