शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत

क्रिकेट : IND vs SA FINAL : पंतचा मास्टरप्लॅन! ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना केलं 'नाटक', रोहितचा मोठा खुलासा

क्रिकेट : IND vs BAN: आधी 'गडबड-घोटाळा'! मग 'जादूची झप्पी' अन् पंतनं मागितली किंग कोहलीची माफी (VIDEO)

क्रिकेट : हेल्मेट से LBW ले सकते है; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'

क्रिकेट : ICC Test Rankings : यशस्वी जैस्वाल टॉप ५ मध्ये; रोहित-विराट घाट्यात

क्रिकेट : पंत षटकार मारेल, पण... 'लायन'नं शेअर केला टीम इंडियातील 'वाघा'ला रोखण्याचा प्लान

क्रिकेट : टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा...; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने

क्रिकेट : Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story

क्रिकेट : IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video

क्रिकेट : IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...