शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : प्लान काय शिजतोय? थेट प्रतिस्पर्धी संघाच्या घोळक्यात शिरला पंत; व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट : फिफ्टीसह Rishabh Pant ची कमाल; टेस्टसाठी टीम इंडियातील जागेवर टाकला रुमाल

क्रिकेट : पंतनं सांगितलं द्रविड अन् गंभीरच्या कोचिंगमधील अंतर; गौती भाई अधिक...

क्रिकेट : मुशीर खानचे तिसरे प्रथम श्रेणी शतक, दुलिप करंडक : भारत ‘ब’ संघाच्या सात बाद २०२ धावा

क्रिकेट : Duleep Trophy 2024 : रेड बॉल क्रिकेटमध्ये टी-२० अंदाज नडला; रिषभ पंत पहिल्या डावात गंडला

क्रिकेट : Duleep Trophy 2024 : विकेटमागे ध्रुव जुरेलची कमाल; हवेत उडी मारुन पकडला अफलातून कॅच

क्रिकेट : रिषभचा कौतुकास्पद निर्णय! चाहत्याने शिक्षणासाठी मागितले पैसे; पंतने दिली भलीमोठी रक्कम

क्रिकेट : भारतासाठी ऋषभ पंत महत्त्वाचा ठरणार -  मॅथ्यू हेडन 

क्रिकेट : रिझवाननं सेंच्युरीसह एक डाव साधला; पण एका बाबतीत पंत अजूनही टॉपला

क्रिकेट : Duleep Trophy 2024 : सूर्याची डाळ शिजणार का? या ७ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा