शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : ठरलं!! ऋषभ पंत होणार संघाचा नवा कर्णधार, उद्या जाहीर होणार टीम; विराटबद्दल 'अपडेट' नाही!

क्रिकेट : किंग कोहलीसह रिषभ पंत दिल्लीच्या रणजी संघात; जोडी 'गंभीर' सल्ला खरंच मनावर घेणार?

क्रिकेट : बुमराह दीर्घकाळ नेतृत्व करु शकेल का?; माजी निवडकर्ता म्हणाला; पंतकडे द्या 'ही' मोठी जबाबदारी!

क्रिकेट : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; मोहम्मद शमीचं कमबॅक; पंत संघाबाहेर

क्रिकेट : रिषभ पंत वर्सेस संजू सॅमसन! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी या दोघांत कोण ठरेल सर्वोत्तम पर्याय?

क्रिकेट : ... तर पंत प्रत्येक सामन्यात शतक झळकावेल

क्रिकेट : IND vs ENG : टीम इंडियाच्या वनडे संघातून पंत OUT; इथं पाहा माजी क्रिकेटरची प्लेइंग इलेव्हन

क्रिकेट : AUS vs IND, 5th Test Day 2 Stumps : पंतची फटकेबाजी; टीम इंडियाकडे १४५ धावांची आघाडी

क्रिकेट : रिषभपंती!!! मनी नाही टेस्टमध्ये 'नापास' होण्याची भीती; भाऊनं टी-२० स्टाइलमध्ये ठोकली 'फिफ्टी'

क्रिकेट : रोहित शर्माला संघातून वगळण्यावर रिषभ पंत म्हणाला- आमचा काहीच संबंध नाही, तो निर्णय...