शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला

क्रिकेट : IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल

क्रिकेट : IPL मेगा लिलावात रिषभ पंतला ५० कोटी मिळायला हवेत

क्रिकेट : IND vs NZ : टीम इंडियाची 'कडू' दिवाळी; Rishabh Pant ची लक्षवेधी पोस्ट, म्हणाला, जीवन म्हणजे...

क्रिकेट : टीम इंडियातील दोघांना 'शाब्बासकी'! सचिन तेंडुलकरनं बाकीच्या मंडळींचे टोचले कान

क्रिकेट : मी कर्णधार-फलंदाज म्हणून अपयशी, खूप चुका झाल्या, असे पराभव...; रोहित शर्माची प्रामाणिक कबुली

क्रिकेट : Rishabh Pant ची 'फटाकेबाजी'! टीम इंडिया संकटात असताना ठोकली दमदार फिफ्टी

क्रिकेट : Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव

क्रिकेट : IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी

क्रिकेट : IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी