शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : AUS vs IND, 4th Test Day 2 Stumps : १६४ धावांत टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत, पंत-जड्डूवर आस

क्रिकेट : विकेटमागे Rishabh Pant नं केली १५० वी शिकार; MS धोनी 'सबसे बडा शिकारी'

अन्य क्रीडा : स्टार खेळाडूच्या फेरारी कारचा अपघात! एक तास पडला अडकून, अखेर हेलिकॉप्टरने नेलं रुग्णालयात

क्रिकेट : IND vs AUS: 'टीम इंडिया'साठी वाईट बातमी! रिषभ पंतला सराव करताना दुखापत; तिसऱ्या कसोटीला मुकणार?

क्रिकेट : MS धोनीचा प्रभाव! युवा भारतीय विकेट किपरनं दाखवलं थाला मॅजिक (VIDEO)

क्रिकेट : IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?

क्रिकेट : भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

क्रिकेट : २८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड

व्यापार : IPL मधील कोट्यवधी रुपयांच्या करारावर किती टॅक्स लागतो? कमी पैसे मिळूनही भारतीय खेळाडू फायद्यात

क्रिकेट : Rishabh Pant च्या महागड्या शॉपिंगसह LSG नं या ४ भारतीय खेळाडूंवर खेळला कोट्यवधींचा डाव