शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : IND vs PAK: भारताला पाकिस्तानविरूद्ध सामन्याआधी मोठा धक्का! स्टार खेळाडू पडला आजारी

क्रिकेट : Champions Trophy : टीम इंडियाच्या ताफ्यात पडलीये वादाची ठिणगी? गंभीरच्या डोक्यात चाललंय ते या खेळाडूला खटकतंय?

क्रिकेट : CT 2025: नडला त्याला तोडला..!! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचं खास फोटोशूट, पाहा PHOTOS

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडताना झाला होता राडा, 'या' ३ खेळाडूंवरून भिडलेले गंभीर-आगरकर

क्रिकेट : जे इथं घडलं तेच तिथंही घडणार? केएल राहुल खेळणार अन् पंत फक्त बघत बसणार!

जरा हटके : रिषभ पंतचा जीव वाचवणारा व्यक्ती मृत्यूच्या दारात, विष प्यायल्यावर गर्लफ्रेंडचा मृत्यू...

राष्ट्रीय : ऋषभ पंतचा जीव वाचवणारा रजत देतोय मृत्यूशी झुंज; प्रेयसीच्या मृत्यूनंतर आई वडिलांचा गंभीर आरोप

क्रिकेट : ऋषभ पंतचा जीव वाचविणारा मृत्यूच्या दारात; प्रेयसीसोबत केले विष प्राशन, तिचा मृत्यू... 

क्रिकेट : आरे कुठं नेऊन ठेवलास सुपला शॉट तुझा? सूर्याच्या बॅटिंगला 'ग्रहण'; नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

क्रिकेट : ठरलं! जवळपास ४,४७२ दिवसांनी रणजी मॅच खेळणार किंग कोहली; रिषभ पंत 'आउट'