शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : 'नवाबां'समोर 'पंजाबी' रुबाब! 'नोट' लिहिणाऱ्याला ऑफिशियली 'कोट' करत PBKS नं केलं LSG ला ट्रोल

क्रिकेट : Greatest Relay Catch Of IPL : प्रितीच्या संघाविरुद्ध हार कर जीतने वाले दो बाजीगर (VIDEO)

क्रिकेट : LSG vs PBKS: अय्यरच्या सिक्सरसह पंजाबनं सामना जिंकला अन् त्या आधी प्रभसिमरनने प्रितीचा 'भरवसा'

क्रिकेट : IPL 2025 LSG vs PBKS : हा तर घाट्याचा सौदा! २७ कोटींच्या पंतनं ३ सामन्यात २७ धावा नाही काढल्या

क्रिकेट : Rishabh Pant Missed Stumping Video: रिषभ पंतची 'ती' एक चूक नडली; स्टंपिंगचा चान्स सुटला अन् अख्खा सामनाच निसटला...

क्रिकेट : IPL 2025 DC vs LSG : नेमकी नवी 'लव्ह स्टोरी' फुलताना पंतला 'दिल्लीवाली जुनी गर्लफ्रेंड' भेटणार!

क्रिकेट : IPL 2025 Reschedule : काय झाडी काय डोंगर.. या कारणास्तव KKR वर येणार गुवाहाटीला जाण्याची वेळ!

क्रिकेट : IPL 2025: LSG ला धक्का! ८ कोटींचा स्टार क्रिकेटर दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

क्रिकेट : स्टुपिड स्टुपिड स्टुपिड म्हणत गावसकरांनी काढली होती 'अक्कल'; आता पंतनं त्यांचीच केली 'नक्कल'

सखी : ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात साक्षी धोनीची न्यारीच अदा- स्वत:च्या लग्नातले दागिने घालून 'अशी' सजली