शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिहाना

रिहानाचे खरे नाव आहे रिहाना फेंटी. हॉलिवूडची पॉप सिंगर आणि अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. ट्विटरवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारी रिहाना 600 मिलिअन डॉलर्स (सुमारे 4400 कोटी) संपत्तीची मालकीण आहे. तिचा स्वत:चा फेंटी नावाचा फॅशन ब्रँड आहे. 2019 साली फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत गायिकांच्या यादीत ती अव्वल स्थानी होती.

Read more

फिल्मी : बॉलिवूडने रिहानाला सुनावले; वाचा, अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी काय म्हणाले...

क्रिकेट : शेतकरी आंदोलनावर ट्विट करणाऱ्या पॉप स्टार रिहानाचा क्रिकेटशी असलेला संबंध तुम्हाला माहिती आहे का?