शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिचा चड्डा

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.

Read more

फिल्मी : ‘लव्ह सोनिया’ हा स्थानिक मातीतला आंतरराष्ट्रीय सिनेमा!

फिल्मी : वयाच्या 18 व्या वर्षी सेक्स वर्कर बनली होती ही अॅक्ट्रेस,आता तिच्यावर बनतोय बायोपिक

फिल्मी : या कारणामुळे रिचा चड्ढा भेटली दाक्षिणात्य अभिनेत्री शकीला खानला

फिल्मी : Video : पारो बनलेल्या रिचा चड्ढाचा 'रंगदारी' गाण्यात बोल्ड अंदाज