शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिचा चड्डा

अनुभव सिन्हा दिग्दर्शित  'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत रिचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच  'सेक्शन 375 ' सिनेमात  ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी  ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.

Read more

फिल्मी : अली फजल आणि रिचा चड्डा कधी करणार लग्न, अखेर रिचानेच केला खुलासा

फिल्मी : पाच भाषांमध्ये रिलीज झाले 'शकीला' बायोपिकचे पहिले गाणे, रिचा चढ्ढाने हॉट अंजादात लावली आग

फिल्मी : इस शहर में अगर रहना है तो मुझे सडकपर...!! ‘शकीला’च्या ट्रेलरचा इंटरनेटवर धुमाकूळ

फिल्मी : 2020 वर्ष सेलेब्रिटी कपलसाठी राहिले UNLUCKY, कोरोनामुळे लव्हबर्ड्सचे लांबले लग्न !

फिल्मी : Shakeela Teaser: शकीलाच्या भूमिकेत धमाका करणार ऋचा, पंकज त्रिपाठीही देणार हटके साथ...

फिल्मी : अली फजल आणि रिचा चड्ढा राहतायेत भाड्याच्या घरात,अदा करतात प्रति महिना लाखो रुपये

फिल्मी : पायल घोष रिचा चड्ढाची माफी मागायला तयार, पण ठेवली एक अट...

फिल्मी : रिचा चड्ढाने डिलीट केले महिला आयोगाबाबतचे 'ते' ट्विट, जाणून घ्या कारण...

फिल्मी : पायल घोष केसवरून रिचा चड्ढाला तापसी पन्नूने दिला मोलाचा सल्ला, म्हणाली....

फिल्मी : रिचा चड्ढाचा महिला आयोगाला प्रश्न, माझ्या तक्रारीचं काय झालं?, पायल म्हणाली - माफी नाही मागत...