शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिया चक्रवर्ती

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़

Read more

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़

मुंबई : Sushant Singh Rajput Death Case: आता मलाही आत्महत्या करावीशी वाटतेय; याची जबाबदारी कोणाची?; रियाचा सवाल

मुंबई : Sushant Singh Rajput Death Case: आदित्य ठाकरेंबद्दल स्पष्टच बोलली रिया चक्रवर्ती; मोबाईलमधील AU चा अर्थही सांगितला

क्राइम : सुशांतनेच स्वप्नात येत मौन सोडण्यास सांगितले; ८ जूनला काय घडलं? रियाचा खुलासा

क्राइम : सीबीआय आज घेणार रियाची झाडाझडती; शोविक, नीरजसह पाच जणांची चौकशी

क्राइम : रियाने जाण्यापूर्वी आठ हार्ड डिस्क केल्या नष्ट; ईडीच्या चौकशीत झाला अनेक बाबींचा खुलासा

क्राइम : ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी रिया, शोविकसह ६ जणांवर गुन्हा दाखल; CBI कडूनही कसून चौकशी

क्राइम : Sushant Singh Rajput : सुशांतकडून जया शहाने घेतले 10 कोटी, ईडीच्या चौकशीतून बाब निष्पन्न

क्राइम : सीबीआयकडून शोविक, नीरजसह पाचजणांकडे कसून चौकशी, आता रियाचा नंबर लागू शकतो 

क्राइम : ईडीकडून रियाच्या वडिलांची अ‍ॅक्सिस बँकेत चौकशी, वाकोला शाखेतील लॉकरची झाडाझडती

मुंबई : आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय; नितेश राणेंचा बाण