शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रेश्मा शिंदे

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.

Read more

फिल्मी : Video: कार्तिक अन् सौंदर्याला सोडणार दीपिका; कायमस्वरुपी राहणार दीपासोबत

फिल्मी : नाकात नथ अन् मराठमोळा ठसका; रेश्मा शिंदेच्या फोटोवर चाहते फिदा

फिल्मी : 'ढोलिडा'वर दीपाने केला जबरदस्त डान्स; पाहा रेश्मा शिंदेचा 'हा' भन्नाट व्हिडीओ

फिल्मी : 'रंग माझा वेगळा'मधील दीपाने शेअर केला साडीतला फोटो, ग्लॅमरस अदांनी चाहते झाले घायाळ

फिल्मी : कार्तिकचं आपले वडील असल्याचं सत्य कार्तिकीसमोर येणार; मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

फिल्मी : 'रंग माझा वेगळा'मधील दीपावर 'पुष्पा' फिव्हर!, व्हिडीओत मजेशीर अंदाजात दिसली अभिनेत्री

फिल्मी : Video: कार्तिकी-दीपिकाला वेगळं केल्यामुळे दिपा घडवणार आयशाला अद्दल; लगावणार जोरदार कानशिलात

फिल्मी : कार्तिकीने दीपिकाशी तोडलेल्या मैत्रीचं सत्य दिपाला कळणार; दिपा घेणार महत्त्वाचा निर्णय?

फिल्मी : 'रंग माझा वेगळा'मधील माय-लेकी आल्या चर्चेत, कार्तिकी शिकवतेय दीपाला रिंग डान्स; व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : Rang Maza Vegla : दीपाचा खऱ्या आयुष्यातील 'रंग आहे वेगळा', तरीही तिला का केलं कास्ट?