शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रेश्मा शिंदे

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.

Read more

फिल्मी : Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट

फिल्मी : अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच अडकणार लग्नबंधनात; मेहंदी सोहळ्याचे फोटो आले समोर

फिल्मी : अभिज्ञा आणि अनुजाने केलं रेश्माचं केळवण, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली- मेरे सपनो का राजकुमार...

फिल्मी : भेटला पहिल्यांदा तेव्हा..., केळवणाला रेश्मा शिंदेनं घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ

फिल्मी : पंचपक्वानं अन् फुलांचा थाट, रेश्मा शिंदेची लगीनघाई! चाहते विचारतात- नवरा कोण?

फिल्मी : 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे अडकणार लग्नाच्या बेडीत, केळवणाचे फोटो समोर

फिल्मी : 'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला...

फिल्मी : 'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेचा सोज्वळ लूक; पैठणी साडी नेसून केलं फोटोशूट

फिल्मी : 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेने अभिनयासोबत या क्षेत्रात टाकलं पाऊल

फिल्मी : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे साडीत दिसतेय लयभारी! अभिनेत्रीच्या फोटोंना मिळतेय पसंती