शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रेश्मा शिंदे

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.

Read more

फिल्मी : लग्नानंतर रेश्मा शिंदे कामावर परतली; म्हणाली, मी अभिनेत्री असल्याचं त्याला माहितच नव्हतं...

फिल्मी : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेचा नवरा पवन सिनेइंडस्ट्रीत नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत, अभिनेत्रीसाठी युके सोडून परतला भारतात

फिल्मी : रेश्मा शिंदेची मंडपात रॉयल एन्ट्री, मित्रांचा कल्ला, श्रीरामाचं गाणं अन्.... शेअर केला लग्नाचा Video

फिल्मी : फुलांची रांगोळी, दिव्यांची रोषणाई अन्...; थाटामाटात झाला रेश्मा शिंदेचा गृहप्रवेश! व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : रेश्मा शिंदेच्या लग्नाचे Unseen फोटो आले समोर, मराठी कलाकारांनी केली धमाल

फिल्मी : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : ...अन् मी लावेन कूकर; लग्नानंतर अभिषेक - सोनालीने एकमेकांसाठी घेतला खास उखाणा, व्हिडीओ बघाच

फिल्मी : आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर

फिल्मी : रेश्मा शिंदेच्या नवऱ्याचं नाव काय? फोटो सोशल मीडियावर व्हायरल

फिल्मी : अभिनेत्री रेश्मा शिंदेला लागली हळद; होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा आला समोर