शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रेश्मा शिंदे

अभिनेत्री रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीतील विविध मालिकेत काम केले आहे. रंग माझा वेगळा मालिकेत तिने साकारलेल्या दीपाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. याशिवाय तिने नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत काम केले आहे. याशिवाय रेश्माने हिंदीतही काम केले आहे. रेश्माने 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली.

Read more

फिल्मी : आरारा खतरनाक! रंग माझा वेगळामधील दीपाच्या 'डुब गई में' गाण्यावरील अदांवर चाहते फिदा

फिल्मी : 'रंग माझा वेगळा'मधील दीपा खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा तिचे हे व्हिडीओ

फिल्मी : इनामदारांचा बंगला सोडून सौंदर्या कायमची राहणार दिपाकडे; मालिकेत आलं नवं वळण

फिल्मी : 'रंग माझा वेगळा'मधील दीपाचा सामंथाच्या 'ऊ बोलेगा...' गाण्यावर हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : 'रंग माझा वेगळा'मधील दीपाने 'सामी सामी' गाण्यावर केला डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील अपूर्वा शशांकच्या केळवणात दीपाची हजेरी

फिल्मी : 'मी कधीच तुझा विश्वासघात केला नाही'; दिपा-कार्तिकमधील गैरसमज होणार दूर; मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

फिल्मी : 'रंग माझा वेगळा'मधील दीपानं शेअर केला आवडत्या पार्टनरसोबतचा फोटो, फोटोची होतेय चर्चा

फिल्मी : 'ब्लॅक इज ब्युटिफुल!'; 'रंग माझा वेगळा'मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदेने शेअर केले ग्लॅमरस

फिल्मी : ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’च्या मंचावर दीपा-कार्तिकची अशी झाली पोलखोल