शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रेश्मा पठाण

रेश्मा पठाण या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्टंट वूमन म्हणून ओळखल्या जातात. ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटात रेश्मा पठाण यांनीच हेमा मालिनी यांची बॉडी डबल बनून काही धोकादायक स्टंट सीन्स केले होते. ‘शोले’तील बसंतीचा टांग्याचा सीन दुसºया कुणी नाही तर हेमा मालिनी बनून रेश्मा यांनी केला होता. श्रीदेवी, डिम्पल कपाडिया आणि मीनाक्षी शेषाद्री सारख्या अनेक अभिनेत्रींच्या बॉडी डबलचे कामही रेश्मा यांनी केले आहे

Read more