लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम - Marathi News | money related rules will change from May 1 There will be a direct impact on your pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम

1 May Rule Change: मे महिनाही प्रत्येकासाठी खास ठरणार आहे, वास्तवात या महिन्यात अनेक बदल होणार आहेत ज्यांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होईल. ...

इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय? - Marathi News | RBI takes major action on Indian Bank Mahindra finance NBFC imposes penalty of crores why | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?

RBI Action on Bank, NBFC: रिझर्व्ह बँकेनं (RBI) इंडियन बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसवर मोठी कारवाई केली आहे. पाहा काय आहे कारण आणि किती ठोठावलाय दंड. ...

पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर - Marathi News | banks closed tomorrow rbi issues branches to be closed for 4 days in these states till april | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर

RBI Holiday Calendar : या महिना अखेरीस बँकेचे काही काम पूर्ण करण्याचा विचार असेल तर सुट्ट्यांची यादी पाहून जावे. अन्यथा रिकाम्या हाती परतावे लागेल. ...

रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार?  - Marathi News | Reserve Bank cancels license of ajantha urban bank in Chhatrapati Sambhajinagar what will happen to the deposits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 

पाहा कोणती आहे ही बँक आणि ठेवीदारांच्या रकमेचं काय होणार? ...

कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा - Marathi News | Can recovery agents come to your home to collect a loan What does the law say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा

Loan Recovery: जर तुम्हीही तुमच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पाहा रिकव्हरीबाबत काय आहे रिझर्व्ह बँकेचा नियम. ...

RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती - Marathi News | RBI has changed the bank account rules for children above 10 years of age know important information before opening an account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

RBI Minor Account Rule: लहान मुलांमध्ये आर्थिक जागरुकता निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं (RBI) अल्पवयीन मुलांसाठी नवीन बँक खातं नियम २०२५ जारी केले आहेत. ...

तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला - Marathi News | Is the Rs 500 note you have real or fake? Home Ministry warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला

बाजारात आधीच चलनात असलेल्या ५०० रुपयांच्या बनावट नोटांबाबत गृह मंत्रालयाने 'हाय अलर्ट' जारी केला आहे. ...

बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट  - Marathi News | Fake Rs 500 notes are rife in the market, a slight oversight can lead to high prices, government warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात

Fake Rs 500 Notes : चलनात येणाऱ्या बनावट नोटा हे आपल्या व्यवस्थेसमोरील मोठं आव्हान आहे. दरम्यान, आता बाजारामध्ये खऱ्या नोटांप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त करत हाय अलर्ट दिला ...