lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

जास्त व्याजदराचे अमिष नको, गुंतवणूकदारांना RBI कडून सावधानतेचा इशारा - Marathi News | RBI warns investors against high interest rates, Shaktikant Das on interest of investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जास्त व्याजदराचे अमिष नको, गुंतवणूकदारांना RBI कडून सावधानतेचा इशारा

आपल्याला अधिकतम परतावा मिळावा या उद्देशाने गुंतवणूकदार विविध योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक करतात. तसेच, जादा व्याजदराच्या अपेक्षेने शेअर मार्केट असेल किंवा इतर विमा पॉलिसीज असतील, त्यामध्ये मोठी गुंतवणूक करतात. ...

रिझर्व्ह बँकेने व्याजदर ठेवले ‘जैसे थे’; राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ ९.५ टक्के होण्याची शक्यता - Marathi News | RBI keeps interest rates 'as is'; Gross national income is expected to grow by 9.5 per cent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI नं व्याजदर ठेवले ‘जैसे थे’; कोविडमुळे कर्जदारांना दिलासा

सहा सदस्यीय पतधोरण समितीने (एमपीसी) गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये व्याजदरातील बदल थांबविला होता ...

UPI Payments: अरे वा! आता Feature Phone वरून देखील करता येणार UPI पेमेंट; RBI नं केली मोठी घोषणा  - Marathi News | upi based payment system to be launched for feature phones says rbi | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे वा! आता Feature Phone वरून देखील करता येणार UPI पेमेंट; RBI नं केली मोठी घोषणा 

UPI Payments: eature Phone युजर्ससाठी लवकरच UPI आधारित डिजिटल पेमेंट सिस्टम लाँच होणार आहे. तसेच UPI पेमेंटची मर्यादा 2 लाखांवरून 5 लाख करण्यात आली आहे. ...

तुमच्याकडे आहे का २ हजारांची नोट? बाजारातून झाली गायब, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण - Marathi News | Do you have a 2,000 note? Disappeared from the market, explained by central government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्याकडे आहे का २ हजारांची नोट? बाजारातून झाली गायब, केंद्राचं स्पष्टीकरण

२००० रुपयांच्या नोटांचा वापर कमालीचा घटला, केवळ १.७५ टक्केच नाेटा वापरात ...

Where is 2000 RS Notes: बाजारातून 2000 च्या नोटा कुठे गायब झाल्या; मोदी सरकारने संसदेत दिली माहिती - Marathi News | Where 2000 notes disappeared from the market circulation; Information given by Modi government in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाजारातून 2000 च्या नोटा कुठे गायब झाल्या; मोदी सरकारने संसदेत दिली माहिती

2000 notes disappeared from the market circulation: संपलेल्या नोव्हेंबरमध्ये बाजारात 2000 रुपयांच्या नोटांची संख्या घटून 223.3 कोटी नोटा राहिल्या आहेत. हा आकडा सर्व मुल्याच्या नोटांपैकी फक्त 1.75 टक्के आहे. ...

महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर RBI कडून निर्बंध; १० हजारांपर्यंतच रक्कम काढता येणार - Marathi News | rbi restriction on maharashtras nagar urban co op bank customer withdrawals only 10k rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर RBI कडून निर्बंध; १० हजारांपर्यंतच रक्कम काढता येणार

Reserve Bank of India नं महाराष्ट्रातील अहमदनगर येथील एका सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत. ...

अहमदनगरच्या 'या' बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदार आता फक्त 10000 रुपयेच काढू शकणार - Marathi News | RBI imposes curbs on Nagar Urban Co-op Bank, Ahmednagar | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अहमदनगरच्या 'या' बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदार आता फक्त 10000 रुपयेच काढू शकणार

Reserve Bank of India : सहा महिन्यांनंतर परिस्थितीची पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. ...

ATM Cash Withdrawal Charges : एटीएममधून पैसे काढणं होणार महाग, नववर्षापासून होणार बदल, पाहा डिटेल्स - Marathi News | ATM cash withdrawal charges to increase from next month Check details here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एटीएममधून पैसे काढणं होणार महाग, नववर्षापासून होणार बदल, पाहा डिटेल्स

ATM Cash Withdrawal Charges : १ जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणं महाग होणार आहे. पाहा किती वाढणार शुल्क. ...