शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२६

Republic Day 2026 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

अमरावती : धाडसाला सलाम! अमरावतीच्या पोलिस अंमलदाराने ११ फूट पाण्याखाली १ मिनिट २२ सेकंद फडकवला तिरंगा

राष्ट्रीय : प्रजासत्ताक दिनापूर्वी घातपाताचा कट? फार्महाऊसमध्ये लपवलेली १० टन स्फोटके जप्त; लाल किल्ला स्फोटाची आठवण ताजी

राष्ट्रीय : दिल्लीला सुरक्षेचे अभेद्य कवच; प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच 'AI स्मार्ट ग्लासेस'चा कडा पहारा, ३० हजार जवान तैनात

राष्ट्रीय : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला १३१ कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर, वाचा संपूर्ण यादी

राष्ट्रीय : संघर्षांनी त्रस्त जगासाठी भारत शांततेचा दूत, ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा राष्ट्राला संदेश

महाराष्ट्र : महाराष्ट्र पोलीस दलाला मिळाली ७५ पदके, आयपीएस महेश पाटील, बाळकृष्ण यादव, सायरस इराणी यांना राष्ट्रपती पदक 

महाराष्ट्र : आदिवासी संस्कृती हीच आमची श्रीमंती ! पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भिकल्या धिंडा यांची भावना

भक्ती : Happy Republic Day 2026 Wishes: प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status, Images शेअर करत साजरा राष्ट्रीय सण!

राष्ट्रीय : शौर्य पुरस्कार २०२६: अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना 'अशोक चक्र'; ७० जवानांचा शौर्य पदकांनी गौरव

राष्ट्रीय : १९५० मधील पहिल्या प्रजासत्ताक दिनाचा खर्च किती आलेला? स्वस्तातला स्मार्टफोनही महाग वाटेल, पण तेव्हा खूप मोठा होता...