शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

बीड : धारूर येथील सामाजिक वनिकरण कार्यालयात ध्वजारोहण झाले नाही,तहसीलकडून पंचनामा

गडचिरोली : Video : 'या' नक्षलवादी भागात पहिल्यांदाच गुंजला भारतमातेचा जयघोष

बीड : धारूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात झाले नाही ध्वजारोहण

राजकारण : भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कारांचा निकष आहे का?; सचिन सावंत यांचा संतप्त सवाल

राष्ट्रीय : 'हिंसा समस्याचं समाधान नाही, मोदी सरकारने कृषी कायदे वापस घ्यावेत'

राष्ट्रीय : लाल किल्ल्यावर आंदोलक शेतकऱ्यांचा कब्जा, फडकवला झेंडा

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे, तर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस संचलन मैदानावर ध्वजारोहण

बीड : धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच झापलं; या कार्यपद्धतीमुळे नागरिकांनाही समाधान मिळालं

फिल्मी : प्रजासत्ताक दिनानिमित्त पहा या देशभक्तीपर वेबसीरिज

जळगाव : मुक्ताईनगर येथे प्रजासत्ताक दिनी संविधान प्रस्तावनेचे वाचन