शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2025 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

पुणे : हिंदवी स्वराज्याला ३५० वर्षे पूर्ण; प्रजासत्ताकदिनी ३५० किल्ल्यांवर फडकणार भगवा ध्वज

राष्ट्रीय : प्रजासत्ताक दिनी दिसणार नारी शक्ती! परेडमध्ये फक्त महिला असणार, संरक्षण मंत्रालयाने सर्व विभागांना लिहिले पत्र

पुणे : Women's Day Special: अन् तिचे कर्तव्यपथावर संचलनाचे स्वप्न पूर्ण झाले; हिंदवीच्या कठोर मेहनतीला अखेर यश मिळाले

राष्ट्रीय : उदे गं अंबे! महाराष्ट्राच्या चित्ररथाला मिळाला दुसरा क्रमांक; तर 'या' राज्यानं मारली बाजी

राष्ट्रीय : 'मला माझी 44 दिवसांची मजुरी मिळवून द्या...'; प्रजासत्ताक दिनाचे गेस्ट गार्डनर यांची PM मोदींकडे मागणी

पुणे : बारामतीकर युवकाची कर्तव्यपथावरुन उत्तुंग भरारी; दिल्लीतील परेड दरम्यान केले सुखोईचे सारथ्य

फिल्मी : पंजाबी गाण्यानंतर थेट चित्रपटात ब्रेक, प्रजासत्ताक दिनी अमृता फडणवीसांची चाहत्यांना भेट

नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू

महाराष्ट्र : राष्ट्रवादीकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त 'आपला अभिमान.. संविधान'  उपक्रम!

ठाणे : प्रजासत्ताक रक्षणासाठी तुमचं रक्त नको, मत द्या, उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन