शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रजासत्ताक दिन २०२६

Republic Day 2026 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.

Read more

पुणे : सावित्रीच्या लेकींनी गाजवली दिल्ली; महाराष्ट्राच्या दहापैकी दहा मुलींचा राजपथावर डंका 

राष्ट्रीय : प्रजासत्ताक दिनी झालेला तिरंग्याचा अपमान दुर्दैवी; राष्ट्रपतींकडून नाराजी व्यक्त

नाशिक : येवल्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

नाशिक : जुनी शेमळीत प्रजासत्ताक दिन

नाशिक : वंजारवाडी येथे प्रजासत्ताकदिनी माजी सैनिकास दहा हजाराची भेट

नाशिक : ननाशीत प्रजासत्ताक उत्साहात

नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त १५० वृक्ष रोपांची लागवड

राष्ट्रीय : जय श्री राम! राम मंदिराची प्रतिकृती असलेल्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथाने पटकावला प्रथम क्रमांक

कोल्हापूर : तिरंगा घेऊन नऊ तास २३ मिनिटात ७२ कि.मी. अंतर पार : नव्या विक्रमाची नोंद

छत्रपती संभाजीनगर : किलीमांजरो शिखरावर फडकावला तिरंगा; औरंगाबादच्या अंबादासने प्रजासत्ताकदिनी रचला इतिहास