शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रेणुका शहाणे

हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

Read more

फिल्मी : लग्नाच्या २४ वर्षांनी आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांनी पुन्हा बांधली लग्नगाठ, गोड क्षणाचा व्हिडीओ समोर

फिल्मी : 'हम आपके है कौन' मध्ये सलमानसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? रेणुका शहाणे म्हणाल्या-तो खूप... 

फिल्मी : आपण एकत्र राहुया...,रेणुका शहाणेसमोर निर्मात्याने ठेवला होता विचित्र प्रस्ताव, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा, ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

फिल्मी : 'हम आपके है कौन'मधील मृत्यूचा सीन, बडजात्यांची माफी, रीमा लागूंचं रडणं; रेणुका यांनी सांगितला किस्सा

फिल्मी : स्त्रीने डोक्यावर पदर घेतला तरच ती संस्कारी असं वाटतं पण..., रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या

फिल्मी : घरी लोकांची ये-जा मला आवडत नाही अभिनेत्री रेणुका शहाणे काय म्हणाल्या?

फिल्मी : आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं..., रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...

फिल्मी : आई-वडील विभक्त झालेल्या घरातील मुलं..., रेणुका शहाणेंनी सांगितला बालपणीचा 'तो' कटू अनुभव, म्हणाल्या...

फिल्मी : 'हम आपके है कौन' पाहून रेणुका शहाणेंचा मुलगा दिग्दर्शकावर संतापला, म्हणाला-मी जर त्यांना भेटलो, तर...