शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रेणुका शहाणे

हम आपके है कौन मधील भूमिकेमूळे रेणुका शहाणे या घराघरात लोकप्रिय झाल्या. माधुरी दिक्षित आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे हम आपके है कौन नंतर बकेट लिस्ट या सिनेमातील दोघींच्या भूमिकाही गाजल्या. रेणुका शहाणे अभिनयाबरोबर एक उत्तम दिग्दर्शकही आहेत हे त्यांनी २००९ साली आलेल्या रीटा या सिनेमाने दाखवून दिलं होतं. तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

Read more

फिल्मी : Ashutosh Rana Birthday Special : अशी झाली होती आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांची भेट

फिल्मी : या अभिनेत्री आहेत रेणुका शहाणेच्या बेस्ट फ्रेंड्स

फिल्मी : #MeToo रेणुका शहाणेनेही व्यक्त केली आपबिती, वाचा काय म्हणाली...

फिल्मी : लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी ‘सिंटा’चे एक पाऊल पुढे, स्वरा भास्कर, रवीना टंडन, रेणुका शहाणे यांची समिती गठीत करणार

फिल्मी : #MeToo: आलोकनाथ यांचं 'हे' रूप मला अनेक वर्षांपूर्वीच कळलं होतं- रेणुका शहाणे

फिल्मी : रेणुका शहाणेकडून तनुश्री दत्ताची पाठराखण, लिहिले खुले पत्र!

फिल्मी : ‘मॅगी किचन जर्नीज’ या कार्यक्रमात रेणुका शहाणे दिसणार या भूमिकेत

मुंबई : Andheri Bridge Collapse : जीव गेल्यानंतर आर्थिक मदतीची घोषणा करणं राजकारण्यांना फार सोपं वाटत

राष्ट्रीय : आता हिची सटकली ! 'बलात्कार, लैंगिक अत्याचार व भ्रूण हत्या बॅन करा', 'पद्मावत बॅन'विरोधात अभिनेत्री भडकली