शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : अब्जावधींचे मालक! रोज ३ कोटी खर्च केले तरी 'इतक्या' वर्षात संपणार मुकेश अंबानींची संपत्ती

व्यापार : Jio ने लॉन्च केले नवीन 5G बूस्टर प्लॅन; फक्त 51 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5जी डेटा...

व्यापार : मुकेश अंबानींचे जुने मित्र; राधिका मर्चंटच्या वडीलांचे देशातील अब्जाधीशांच्या यादीत नाव...

व्यापार : 'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

व्यापार : 'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती

व्यापार : मुकेश अंबानी वडिलांच्या चुकीतून शिकले अन् अशा प्रकारे मुलांमध्ये केली व्यवसायाची वाटणी

व्यापार : Reliance Infra Shares : ₹९ वरुन २८० वर पोहोचले अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स, ४ वर्षात ३०००% तेजी

व्यापार : कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींना आले 'अच्छे दिन', ३ बँकांचं कर्ज फेडलं; पाहा कुठून आले पैसे

व्यापार : अनिल अंबानींसाठी आशेचा किरण बनला मुलगा अनमोल, निर्माण केली ₹२००० कोटींची संपत्ती

व्यापार : कमाईमध्ये SBI ठरली 'नंबर वन'; रिलायन्स आणि TCS ची काय स्थिती?