शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

तंत्रज्ञान : रिचार्ज केल्यावर मुकेश अंबानी देणार 'पैसे', पाहा जिओचा गेमचेंजर प्लॅन...

व्यापार : कोका-कोलाचा बाजार उठणार? मुकेश अंबानी यांच्या एका निर्णयाने पलटली बाजी

तंत्रज्ञान : जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर आले 5G नेटवर्क; Reliance Jio ने केली मोठी कामगिरी

व्यापार : अदानी-अंबानींसह 'या' कंपन्या महाकुंभ मेळ्यात ओतणार पाण्यासारखा पैसा! काय आहे प्लॅन?

तंत्रज्ञान : जबरदस्त स्पीड मिळणार! रिलायन्स जिओने ५.५ जी सेवा केली सुरू; काय फायदा मिळणार?

व्यापार : रिलायन्सची गुंतवणूक असलेली क्विक कॉमर्स कंपनी डबघाईला! १८ महिन्यांपासून पगार थकले

व्यापार : रिलायन्सच्या ३६ लाख गुंतवणूकदारांसाठी नवीन वर्षात गुड न्यूज! बाजारातील घसरणीत शेअर्स रॉकेट

व्यापार : आता कोक आणि पेप्सीची वेळ! मुकेश अंबानींना रोखण्यासाठी खेळला मोठा डाव, काय आहे योजना?

व्यापार : नवं वर्ष, नवी ओळख, अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचं नाव बदलणार; शेअर ट्रेडिंग झालंय बंद, जाणून घ्या

व्यापार : अनिल अंबानींची भरारी; आता 'या' कंपनीने फेडले कोट्यवधी रुपयांचे कर्ज