शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : नवं वर्ष, नवी ओळख, अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचं नाव बदलणार; शेअर ट्रेडिंग झालंय बंद, जाणून घ्या

व्यापार : अनिल अंबानींची भरारी; आता 'या' कंपनीने फेडले कोट्यवधी रुपयांचे कर्ज

व्यापार : रिलायन्स, एअर इंडिया ते अंबुजा सीमेंट! मोठमोठ्या कंपन्या का झाल्या विलीन? कोणाला होतो फायदा?

व्यापार : मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा मुकुट धोक्यात; टाटा समूहाची 'ही' कंपनी देताहे तगडे आव्हान ...

तंत्रज्ञान : जिओचा शानदार प्लॅन, युजर्सना ३३६ दिवस मिळतील कमी किमतीत अनेक बेनिफिट्स!

व्यापार : अंबानी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्ती; RIL मध्ये मिळाली मोठी जबाबदारी, कोण आहेत इरा बिंदा?

व्यापार : मुकेश अंबानींनी आणखी एक कंपनी केली खरेदी; १६२८ कोटींना व्यवहार, काय करते कंपनी?

व्यापार : Reliance Power Share : अनिल अंबानी पुन्हा जोमात; रिलायन्स पॉवरच्या शेअरला लागलं अप्पर सर्किट, कारण आलं समोर

व्यापार : नव्या वर्षात 'हे' IPO येणार; हीरो, HDFC, रिलायन्स सहाय्यक कंपन्यांद्वारे देणार कमाईची संधी

व्यापार : केंद्र सरकारकडून 'हा' टॅक्स अखेर रद्द! उपकरही घेतला मागे, २ वर्षांपूर्वी केला होता लागू