शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : अंबानी कुटुंबाची नव्या उद्योगात एन्ट्री, आकाश धुरा सांभाळणार; बजाज, HDFC चं टेन्शन वाढणार!

व्यापार : अनिल अंबानींची आणखी एक कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर? आता 'हे' मोठं नाव आलं समोर

व्यापार : रिलायन्स, एसबीआय फोर्ब्सच्या टॉप १०० मध्ये, जेपी मॉर्गन पहिल्या क्रमांकावर!

व्यापार : ₹२५५ चा शेअर आला १३ ₹वर, ‘या’ कंपनीने घेतले २ कोटी शेअर्स; गुंतवणूकदारांना दिसला आशेचा किरण

व्यापार : बालासोर कोरोमंडल अपघात: रिलायन्स फाउंडेशनकडून भरीव मदतीची घोषणा; पाहा, पॅकेजची वैशिष्ट्ये

सांगली : रिलायन्स ज्वेल्स दरोड्याच्या तपासासाठी देशभर पथके रवाना; चार महिन्यातील चौथा दरोडा

सांगली : रिलायन्स ज्वेल्सवर १४ कोटींचा दरोडा; सोन्या-चांदीचे दागिने लुटले, कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले

राष्ट्रीय : Coromandal Express Accident: अदानीनंतर आता अंबानींचं मोठं पाऊल! ओडिशा दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना करणार मदत

व्यापार : Anil Ambani: अनिल अंबानींच्या अनेक कंपन्या तोट्यात, आता उरलीय केवळ एवढी संपत्ती 

व्यापार : JioMart Lays Off: मुकेश अंबानींच्या कंपनीत मोठी नोकरकपात, 1000 कर्मचाऱ्यांना नारळ; हजारोंवर टांगती तलवार