शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेजीनं शेअर बाजार सावरला, परंतु गुंतवणूकदारांचे ₹१५,००० कोटी बुडाले

व्यापार : मुकेश अंबानींच्या एका निर्णयानं RIL चा शेअर बनला रॉकेट, केला नवा विक्रम; गुंतवणूकदारांची चांदी

व्यापार : जिओ फायनॅन्शिअलचं होणार डिमर्जर, तुम्हीदेखील घेऊ शकता शेअर्स; 'ही' तारीख केली निश्चित

व्यापार : मोठी बातमी! रिलायन्सच्या 36 लाख शेअरधारकांना मिळणार 'दिवाळी गिफ्ट'! असा आहे मुकेश अंबानींचा नवा प्लॅन

व्यापार : ३०० रुपये होती सॅलरी तरी, ५ स्टार हॉटेलमध्ये चहा प्यायचे धीरुभाई अंबानी; हे होतं कारण

व्यापार : धीरुभाई अंबानींनी मातीतूनही कमावले पैसे; IPO आणण्यापूर्वी ३ वेळा बदलले रिलायन्सचे नाव, वाचा किस्सा

राष्ट्रीय : ९९९ रुपयांच्या फोनमुळे होणार दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ, ग्राहकांना फायदा

व्यापार : मुकेश अंबानी 7 जुलैला करणार मोठा धमाका, 2.5 कोटी 2G ग्राहकांना मिळणार फायदा

व्यापार : अनिल अंबानींनंतर त्यांच्या पत्नी टीना अंबानींना ED नं बोलावलं, FEMA प्रकरणी चौकशी

व्यापार : उद्योगपती अनिल अंबानी यांची ईडीकडून चौकशी, पाहा नक्की काय आहे प्रकरण...