शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : कोण होते Darshan Mehta? ईशा अंबानींचा राईट हँड बनून रिलायन्स ब्रँड्सला बनवलं यशस्वी

व्यापार : घरबसल्या १० मिनिटांत १ कोटींपर्यंतचं लोन, मुकेश अंबानींचा नवा गेम, काय आहे प्लॅन?

व्यापार : रिलायन्सची गेमिंग क्षेत्रात एन्ट्री! ई-स्पोर्ट्स व्यवसायासाठी BLAST सोबत हातमिळवणी, कशी आहे योजना?

व्यापार : 912 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, मोफत Hotstar सबस्क्रिप्शन अन्..; Jio चा दमदार प्लॅन

व्यापार : मुकेश अंबानींची श्रीमतांच्या यादीत घसरण, रोशनी नाडर जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत पाचव्या

व्यापार : अनिल अंबानींच्या कंपनीच्या 'या' स्टॉकमध्ये ११% मोठी तेजी, परंतु आताही ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तराहून खालीच

व्यापार : मुंबईतील सर्वात मोठा करार; 85 वर्षे जुन्या बंगल्याची ₹276 कोटींना विक्री, मालक अंबानींचा खास

व्यापार : मुकेश अंबानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; ३८३ कोटींना झाली डील, कोणती आहे कंपनी?

व्यापार : अनिल अंबानींच्या हातून अखेर गेली Reliance Capital, १.२८ लाख कर्मचाऱ्यांचं काय होणार? 

व्यापार : मुकेश अंबानींच्या Jio Financial ची 'या' दिग्गज कंपनीसोबत हा‍तमिळवणीची तयारी, काय आहे कंपनीचा प्लान?