शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : देशातील पहिली 5G सेवा सुरू करण्यासाठी तयार, 'Jio फोन नेक्स्ट' सप्टेंबरमध्ये उपलब्ध होणार: मुकेश अंबानी

राष्ट्रीय : रिलायन्सची मोठी घोषणा, 20 लाख कर्मचाऱ्यांचं मोफत लसीकरण करणार

तंत्रज्ञान : Reliance AGM 2021: स्वदेशी Jio 5G नेटवर्क, JioBook लॅपटॉप आणि स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता; मुकेश अंबानी करणार मोठी घोषणा?

व्यापार : रिलायन्सच्या नेतृत्वाखाली बाजाराची घोडदौड सुरूच

व्यापार : टाटानंतर मुकेश अंबानींचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला ५ वर्ष पगार अन् मुलांना शिक्षण देणार

तंत्रज्ञान : फिचर फोनच्या किंमतीत Jio घेऊन येत आहे 5G स्मार्टफोन; या तारखेला संपणार प्रतीक्षा 

व्यापार : टाटांच्या समूहात आता नवा भिडू; हुकूमी एक्का थेट मुकेश अंबानींना देणार धक्का?

व्यापार : CoronaVirus News: 'त्या' वाहनांना आता दररोज ५० लीटर डिझेल मिळणार मोफत; मुकेश अंबानींची मोठी घोषणा

तंत्रज्ञान : CoronaVirus: कोरोना काळ! Reliance Jio ची मोठी घोषणा; मोफत कॉलिंग आणि रिचार्ज मिळणार

राष्ट्रीय : Coronavirus : वेगवान चाचणीसाठी Reliance नं खरेदी केलं इस्रायलकडून तंत्रज्ञान; मागितली भारतात आणण्याची परवानगी