शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

ऑटो : मुकेश अंबानींच्या लक्झरी कलेक्शनमध्ये सामील झाली नवी SUV, अमेरिकन राष्ट्रपतींकडेही आहे ही आलिशान कार

व्यापार : Mukesh Ambani: जग गॅसवर! साऱ्यांच्या नजरा मुकेश अंबानींकडे लागल्या, अन् रिलायन्सच्या भारत सरकारकडे

व्यापार : Reliance Industries Q3 Result: तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सची बंपर कमाई, नफ्यामध्ये ५ हजार कोटींनी वाढ 

राष्ट्रीय : गुजरातेत रंगली अंबानी-अदानींतील स्पर्धा; हरित अन् पोलाद ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक

ऑटो : Reliance Acquire Faradion: मुकेश अंबानी इलेक्ट्रीक वाहनांवर राज्य करणार; १० अब्ज मोजून बडी कंपनी विकत घेणार 

व्यापार : मुकेश अंबानी लवकरच ठरविणार आपला उत्तराधिकारी, स्वत:च केली घोषणा

नागपूर : नागपूरजवळील निमजी गावात रिलायन्स रिटेल गोदामाला भीषण आग

मुंबई : Nitin Gadkari : 'मी रिलायन्सचं टेंडर रद्द केलं अन् सरकारचे 2000 कोटी रुपये वाचवले'

व्यापार : Reliance Jio 1 Rupee Plan : 1 रुपयांच्या प्लॅनवर Jio चा यू-टर्न; यूजर्सना झटका, केला मोठा बदल...!

व्यापार : Mukesh Ambani, Gautam Adani: अंबानी अदानींनी केवळ आपलेच खिसे भरले नाहीत, गुंतवणूकदारांचेही 10 लाखांचे 1.7 कोटी केले