शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

तंत्रज्ञान : Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन! फक्त 75 रुपयांत मिळवा डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् एवढे सारे बेनिफिट्स

व्यापार : Reliance च्या शेअर होल्डर्सना छप्परफाड लॉटरी, एका आठवड्यात कमावले कोट्यवधी!

व्यापार : Share Market: अंबानी-अदानींवर लक्ष्मी प्रसन्न! मुहूर्त ट्रेडिंगला शेअर्स वधारले; अब्जाधीशांवर पैशांचा पाऊस

व्यापार : मुकेश अंबानी उघडणार सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस; काय आहे कारण...

क्राइम : Breaking : अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणात बिहारमधून आरोपीला अटक

क्राइम : Crime News: रिलायन्स हॉस्पिटल उडवण्यासह अंबानी कुटुंबीयांना धमकी, फोनकॉलमुळे खळबळ

व्यापार : Reliance: मुकेश अंबानी दिवाळीत मोठा धमाका करणार, बडी कंपनी खरेदी करणार

व्यापार : Adani- Ambani Deal: अदानी-अंबानींमध्ये मोठा करार; दोन्ही उद्योगसमूहांमधील कर्मचारी 'अडकणार'

राष्ट्रीय : मुकेश अंबानी यांनी तिरुपती बालाजी मंदिरात घेतलं दर्शन, दान केले दीड कोटी

व्यापार : Ambani Vs Adani: अदानींना धोबीपछाड देण्यासाठी अंबानींनी कंबर कसली; १ लाख कोटींची मोठी योजना आखली