शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

क्रिकेट : IPL Media Rights : धन धना धन...!; IPL 2023-27 च्या प्रसारण हक्कातून BCCIला मिळाले 44,075 कोटी; Hotstar ग्राहकांना धक्का

व्यापार : ब्रिटनमधील कंपनीसाठी मुकेश अंबानी मैदानात; भारताबाहेर रिलायन्सची सर्वांत मोठी डील!

व्यापार : मुकेश अंबानींना मोठा धक्का! ‘१०० अब्ज डॉलर्स क्लब’मधून बाहेर; रिलायन्सचे शेअर गडगडले

तंत्रज्ञान : Jio Price Hike: जिओच्या ग्राहकांना मोठा झटका! 150 रुपयांनी महागला स्वस्त प्लॅन, जाणून घ्या डिटेल्स 

व्यापार : Mukesh Ambani And Gautam Adani Loan: श्रीमंतीचा डोलारा पोकळ? अदानी-अंबानींवर तब्बल ६३ हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर!

व्यापार : दानशूर मुकेश अंबानी! रिलायन्सकडून दर दिवशी सव्वा कोटींचे दान; CSR निधीतून खर्च

व्यापार : Adani Ambani : अदानी अंबानींमध्ये स्पर्धा, वर्षभरात अदानींनी १७ अब्ज डॉलर्समध्ये मिळवल्या ३२ कंपन्या

व्यापार : Jio Phone: जियोच्या स्मार्टफोनवर मुकेश अंबानी देणार २ हजार रुपयांची सूट, करावं लागेल केवळ हे काम 

व्यापार : Tata Industries: रिलायन्सला टक्कर देणार, टाटा कंज्यूमर 5 बँडचे अधिग्रहण करणार?

व्यापार : आता प्रत्येक घरात रिलायन्स? मुकेश अंबानींचा मोठा प्लान; ३० ब्रँड्स खरेदी करण्याच्या तयारीत