शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

तंत्रज्ञान : Jio वापरकर्त्यांना कंपनीने दिला इशारा, चुकूनही करु नका 'ही' चूक, होईल मोठी फसवणूक

व्यापार : Reliance Home Finance, Reliance Infra & Reliance Power : अनिल अंबानींवर सेबीचा वार; ४ तासांत ३ कंपन्यांचे बुडाले २१२६ कोटी रुपये

व्यापार : Reliance Power Share : एकीकडे Anil Ambani यांच्यावर बंदी घातली, दुसरीकडे Reliance Powerचे शेअर्स आपटले; लागलं लोअर सर्किट

व्यापार : Reliance Power Share : १ लाख रुपयांचे केले ३३ लाख; Anil Ambani यांच्या 'या' कंपनीचा शेअर बाजारात करतोय कमाल

व्यापार : अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी; Adani Power खरेदी करू शकते मोठा पॉवर प्रकल्प

व्यापार : Reliance नाव वापरण्यावरुन नवा वाद; अनिल अंबानी यांची हिंदुजा ग्रुपविरोधात NCLT कडे तक्रार

मुंबई : रिलायन्स फाउंडेशन देणार ५,१०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांसाठी ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज

व्यापार : रिलायन्स कॅपिटल संदर्भात मोठी बातमी; IIHL ने संपादनाच्या दिशेने टाकले मोठे पाऊल

व्यापार : 25.75 लाख कोटींच्या संपत्तीसह अंबानी कुटुंब टॉपवर; गौतम अदानी कोणत्या स्थानावर? पाहा...

व्यापार : टॅक्स भरण्यात रिलायन्स अव्वल, मुकेश अंबानी यांच्या कंपनीने भरला ₹1.86 लाख कोटींचा कर...