शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : Anil Ambani यांची आणखी एक कंपनी कर्जमुक्त होण्याच्या जवळ; वेळेपूर्वी फेडले ८५० कोटी

व्यापार : अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड

व्यापार : अनिल अंबानींचा कमबॅक; एक कंपनी कर्जमुक्त तर दुसरीची वेगाने वाटचाल, अदानींसोबत डील...

व्यापार : अनिल अंबानींना पुन्हा अच्छे दिन? शेअर मार्केटमध्ये २ कंपन्यांच्या शेअर्समध्ये उसळी; कारण आलं समोर

व्यापार : भारतीय बाजारात उतरणार Reliance च्या कार? Tata, Mahindra ला टक्कर देणार; ...तर दोन भाऊ समोरा-समोर दिसणार!

व्यापार : Reliance च्या बोर्डाची बोनस शेअरला मंजुरी, गुंतवणूकदारांना १:१ फ्री शेअर मिळणार

मुंबई : लालबागच्या राजाला यंदा सोन्याचा मुकूट; २० किलो सोने, १५ कोटी किंमत, कोणी दिला असेल? 

व्यापार : Reliance FMCG Investment : हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, कोका-कोला, अदानी विल्मरला अंबानी टक्कर देणार; रिलायन्सनं बनवला प्लान

व्यापार : Reliance Industries Bonus Share : मुकेश अंबानींची कंपनी देणार एकावर एक बोनस शेअर? गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

व्यापार : Reliance Industries देतेय एकावर एक फ्री शेअर, एक्सपर्ट बुलिश; म्हणाले, खरेदी...; काय आहे टार्गेट प्राईज