शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : Relianceचा मेगा प्लान! मुकेश अंबानींनी बॅटरी बनवणारी ‘ही’ कंपनी केली खरेदी; ६ कोटी डॉलर गुंतवले

व्यापार : 'Reliance Capital'चा १५ रुपयांचा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार तुटून पडले; पाहा कारण

व्यापार : अनिल अंबानींची कंपनी खरेदी करण्यात पूनावाला, अदानींनी दाखवला रस; शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड

व्यापार : अंबानींची कंपनी खरेदी करण्याची अदानींची तयारी! रिलायन्स कॅपिटलसाठी लावली बोली

व्यापार : रिलायन्स सुरू करणार नवा रिटेल ब्रँड; 'Big Bazaar' ची जागा घेणार 'Smart Bazaar'

व्यापार : बिग बाजारची ५०० स्टोअर्स रिलायन्सच्या ताब्यात जाणार; ३० हजार कर्मचाऱ्यांही सामावून घेणार

व्यापार : रिलायन्सची मोठी खेळी! देशातील अनेक 'बिग बाजार' आज बंद, उद्यापासून दिसणार नवं रुप?

व्यापार : Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षाचा अंबानी-अदानींना झटका! ८८ हजार कोटी बुडाले; मार्केट कॅपही कोसळले

व्यापार : Mukesh Ambani: 'ग्रीन एनर्जीतील गुंतवणुकीसाठी भारत एक उत्तर पर्याय'-मुकेश अंबानी

व्यापार : Mukesh Ambani : '2030 पर्यंत जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान 60 टक्के असेल'-मुकेश अंबानी