शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : 'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?

व्यापार : ‘बूट अप इंडिया’ सेलमध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर्स; ३१ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत चालू राहणार

व्यापार : बाजार 'लाल' रंगात न्हाला, पण अनिल अंबानींचे शेअर्स 'हिरवेगार'! असं काय घडलं की 'रॉकेट' झाले शेअर?

व्यापार : टाटा-रिलायन्सला सरकारी कंपनी ठरली सरस! आठवड्यात कमावला ५९,२३३ कोटी रुपयांचा नफा

व्यापार : विकली जाणार Castrol कंपनी, रिलायन्सपासून सौदी अरामकोपर्यंत घेताहेत इंटरेस्ट; जाणून घ्या

व्यापार : अनिल अंबानींच्या ४ रुपयांच्या पेनी स्टॉकमध्ये अपर सर्किट; LIC कडेही आहे मोठा हिस्सा

व्यापार : ३३०० कोटी रुपये फेडले, अनिल अंबानींची कंपनी झाली कर्जमुक्त; ४३८७ कोटी रुपयांचा नफा

व्यापार : २५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य

व्यापार : अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

व्यापार : तुम्हीही पाहू शकता उद्योगपती मुकेश अंबानींचे घर! आलिशान राजवाड्यातील प्रत्येक गोष्ट पाहता येणार