शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पाककृती

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

Read more

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

सखी : पितृपंधरवडा स्पेशल : पितृपक्षाच्या स्वयंपाकात डाव्या बाजूला आमसूल चटणी तर हवीच; झटपट रेसिपी, चटणीचे आरोग्यदायी फायदे...

सखी : ब्रेड उत्तप्पम- मुलांच्या डब्यासाठीची झटपट, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी, वेटलाॅससाठीही फायदेशीर!

सखी : पितृपंधरवडा स्पेशल : श्राद्धाच्या स्वयंपाकात तांदळाची खीर नेहमीचीच, पण नैवेद्य म्हणून करताना लक्षात ठेवा 3 गोष्टी....

सखी : पितृपक्ष : स्वयंपाकात दहीवडे करताना लक्षात ठेवा ५ टिप्स, दहीवडे होतील मऊ लुसलुशीत 

सखी : आता करा बिनातेलाची पावभाजी! तेल- तूप- बटर घालण्याची गरजच नाही... तरी भाजी होईल चविष्ट आणि झटपट

सखी : पितृपंधरवडा स्पेशल : श्राद्धाच्या स्वयंपाकात पारंपरिक वडे तर हवेतच, नैवैद्यासाठी वड्यांची परफेक्ट रेसिपी - वडे होतील खमंग

सखी : वजन कमी करताना खा छोले सॅलेड, बेचव खाणं विसरा-करा मस्त चटकदार खाऊनही आरामात वेटलॉस

सखी : दहीपोह्यांचा नैवैद्य गणपतीला दाखवला, प्रसाद म्हणून खाल्ला; दहीपोह्यांना आजीपणजीच्या आठवणींचीही चव कारण..

सखी : वाटली डाळ खूप उरली, काय कराल? ४ पदार्थ -वडे-कटलेट ते डाळ मोमो.. खमंग नाश्ता

सखी : सूप-भाज्यांसाठी लागणारी टमाटा पावडर घरच्याघरीही सहज करता येते, पावडर आणि टमाटा मसाल्याची खास कृती