शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पाककृती

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

Read more

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

सखी : गुळाची पोळी कधी खूप कडक होते तर कधी फुटते, ३ टिप्स-सारण होईल परफेक्ट

सखी : मकर संक्रांत स्पेशल : करा फक्त १० मिनिटांत होणारी खमंग कुरकुरीत तिळपापडी, नेहमीच्या लाडूवड्यांपेक्षा सोपी

सखी : भोगीची लेकुरवाळी भाजी करा पारंपरिक पद्धतीने, लक्षात ठेवा ३ गोष्टी! जो खाई भोगी तो..

सखी : आधी हाताला चटके..तिळाचे लाडू वळताना हाताला चटके बसू नयेत यासाठी २ सोप्या ट्रिक्स

सखी : तोंडाला चव आणणारी कवठाची चटपटीत चटणी- बघा ५ मिनिटांत होणारी सोपी रेसिपी

सखी : मकर संक्रांत स्पेशल : मऊ-तोंडात टाकताच विरघळेल तिळाची वडी-पाहा सोपी रेसिपी, कडकमडक वड्यांपेक्षा वेगळं

सखी : भेळ आणि पाणीपुरीसाठी करुन ठेवा १ महिना टिकणारी गोड चटणी, हवं तेव्हा खा पाणीपुरी

सखी : गॅसही न पेटवता ५ मिनिटांत करा मुरमुऱ्यांचे ३ चविष्ट पदार्थ, मुलंही करु शकतील इतके सोपे

सखी : विकतच्या च्यवनप्राशमध्ये साखर जास्त पोषण कमी असं वाटतं? घरी च्यवनप्राश बनवण्याची घ्या सोपी रेसिपी

सखी : उपमा करताना त्यात रव्याच्या गाठी- गुठळ्या होतात? ४ टिप्स -उपमा बिघडणारच नाही