शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पाककृती

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

Read more

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

सखी : पहिल्या पावसात करा पोह्यांची भजी, नेहमीच्या टिपिकल भजींपेक्षा वेगळी चव, झटपट प्रकार

सखी : काकडी हरभऱ्याचं चविष्ट चाट, नाश्त्यालाही खाता येईल असा पोटभर पौष्टिक चविष्ट पदार्थ

सखी : कोबीची पचडी नेहमीची, करुन पहा बिटाची पचडी, २ सोप्या कृती- चवीचं सुंदर रंगीत रुप

सखी : दिवसाची सुरुवात करा टेस्टी आणि हेल्दी; नाश्त्याला खा ओट्सचा मिनी उत्तप्पम

सखी : Cheese Burst Sandwich: ना भाज्या, ना सलाड, ना अवघड सारण, ५ मिनिटांत करा चीज बर्स्ट सॅण्डविज; बघा रेसिपी

सखी : करा कानपूर स्टाइलचा 'बुकनू' मसाला, असा खमंग मसाला पराठा तुम्ही कधी खाल्लाच नसेल..

सखी : केक खूप उरला, खायचा कंटाळा आला? उरलेल्या केकपासून बनवा 3 टेस्टी पदार्थ, करायला सोपे आणि झटपट 

सखी : गुळ घालून करा कैरीचं आंबटगोड चटपटीत लोणचं, रेसिपी अशी की तोंडाला सुटेल पाणी..

सखी : जांभळाचा मौसम आहे, न विसरता प्या 3 प्रकारचे जांभूळ सरबत - तब्येतीसाठी खास सिझनल ट्रिट

सखी : Water melon Popcorn: खाऊन बघितलेत का कधी टरबूज पॉपकॉर्न? ही बघा पॉपकॉर्न बनविण्याची न्यारीच पद्धत..