शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पाककृती

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

Read more

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

सखी : वाटीभर कुळीथ दळून करा अस्सल मालवणी पद्धतीचं पारंपरिक कुळथाचं पिठलं, करायला सोपे खायला पौष्टिक...

सखी : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी करा बिना साखरचे ज्वारीचे मफिन्स, हेल्दी आणि पौष्टिकही, चवीला अगदी उत्तम

सखी : आता कलिंगडाची सालं फेकू नका, त्याची करा मस्त चमचमीत भाजी

सखी : फक्त १० मिनिटांत करा शेवगा फ्राय, तोंडी लावण्यासाठी पौष्टिक पदार्थ, खा मनसोक्त...

सखी : भैया एक और..! भारतभर ज्या पाणीपुरीचे दिवाने, त्या पाणीपुरीची पाहा नावं आणि करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी

सखी : उडदाचे डांगर करा घरी, मसाला करण्याची पाहा सोपी पद्धत! खा पोटभर लाट्या मनसोक्त

सखी : विकतसारखे मसाला ताक करण्यासाठी घरीच करा वर्षभर टिकणारा सिक्रेट मसाला, ताकाची चव वाढेल दुप्पट...

सखी : जगातल्या सगळ्या प्रो बायोटिकपेक्षा भारी बिटाची लालचुटूक कांजी! उन्हाळ्यातलं पारंपरिक पेय प्या बिन्धास्त

सखी : तुम्ही कोणत्या पद्धतीने पुरणपोळी तयार करता? पुरणपोळीची कहाणी घरोघरची रीत न्यारी..

सखी : गव्हाचे पीठ एकच पण पोळ्या करा ३ प्रकारच्या झटपट! मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक खाऊ