शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पाककृती

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

Read more

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.

सखी : ब्रेड न वापरता करा रव्याचे सॅण्डविच! सोपे, कुरकुरीत आणि पौष्टिक, पावसाळ्यात खा पोटभर चमचमीत

सखी : आता वर्षभर साठवून ठेवा कैरी, ३ सोप्या पारंपरिक पद्धती- न वाळवता कैरी राहिल मस्त डबाबंद

सखी : रेस्टॉरंटसारखी चमचमीत भाजी हवी? 'या' पद्धतीने ग्रेव्ही करा- भाज्या होतील सुपरटेस्टी, घ्या सिक्रेट रेसिपी 

सखी : साऊथ इंडियन पदार्थातील खास पारंपरिक पदार्थ 'काकडीची तांबळी', भातासोबत खा चवीने सार, पहा रेसिपी

सखी : पावसाळ्यात जेवणात हवीच गरमागरम कढी, चविष्ट कढी पकोडा करण्याची पाहा रेसिपी

सखी : शिळ्या पोळ्यांची करा मस्त गोड खीर! चवीला उत्तम आणि पौष्टिक पदार्थ - चव एकदा चाखून तर पाहा...

सखी : संध्याकाळच्या नाश्त्याचा खास बेत! सुपरटेस्टी क्रिस्पी 'कॉर्न भजी', चटपटीत चवीने पावसाची मज्जा होईल दुप्पट

सखी : चहासोबत खा हनी बटर ब्रेड, ५ मिनिटांत होणारा हा कुरकुरीत पदार्थ चवीला जामच भारी

सखी : मऊ, लुसलुशीत, टम्म फुगणारी मुगाची इडली! घ्या भरपूर प्रोटीन्स देणाऱ्या सुपरहेल्दी इडलीची सोपी रेसिपी 

सखी : कोकणातील पारंपरिक पदार्थ तिळकूट गवार, भात-भाकरीसोबत चवीने खा, पाहा रेसिपी