- कानपूर - हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
- अहिल्यानागर: ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस सुरू
- आज पहाटे ०२.४१ वाजता (IST) तिबेटला ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला.
- आपले सर्व पायलट सुखरूप परतले आहेत, ऑपरेशन सिंदूरमध्ये ५ सैनिक शहीद झाले - राजीव घई
- पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही - एके भारती
- मुरीदके आणि बहावलपूरसारख्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला झाला - एके भारती
- पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
- भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
- दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार - डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई
- दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाचा अद्याप कुठलाच प्रस्ताव नाही - प्रफुल्ल पटेल
- '...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
- नागपूर - कामठी मार्गावरील फार्म हाऊसवर ‘रेव्ह पार्टी’, महिलांसह चौघांना अटक
- भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
- भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला एक संदेश दिला, त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल - योगी आदित्यनाथ
- "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
- नाशिक : शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू
- "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची घोषणा
- "बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
- 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले