lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रविशंकर प्रसाद

रविशंकर प्रसाद

Ravi shankar prasad, Latest Marathi News

रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकरांना पक्षात मिळणार मोठी जबाबदारी, लवकरच होणार घोषणा - Marathi News | Ravi Shankar Prasad and Prakash Javadekar will get a big responsibility in the party, an announcement will be made soon | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकरांना पक्षात मिळणार मोठी जबाबदारी, लवकरच होणार घोषणा

Ravi Shankar Prasad and Prakash Javadekar: मंत्रिमंडळातून बाहेर गेल्यानंतर आता पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्या रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना लवकरच पक्षामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाणार आहे. ...

Cabinet Reshuffle: फक्त एक फोन कॉल अन् 12 मंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा; जाणून घ्या पहिला फोन कुणाला गेला? - Marathi News | PM Narendra Modi cabinet expansion one phone call that led to 12 resignations | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Cabinet Reshuffle: फक्त एक फोन कॉल अन् 12 मंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा; जाणून घ्या पहिला फोन कुणाला गेला?

Cabinet Reshuffle : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात बुधवारी मोठा फेरबदल करण्यात आला. यात काही नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी जुन्या मंत्र्यांना एक फोन कॉल गेला आणि एका पाठोपाठ एक असे तब्बल 12 राजीनामे पडले. ...

Cabinet Expansion: “डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे सिद्ध!” - Marathi News | ravish kumar react on modi govt cabinet expansion | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Cabinet Expansion: “डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे सिद्ध!”

Cabinet Expansion: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा म्हणजे विरोधकांचे आरोप योग्य असल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले जात आहे. ...

Cabinet Reshuffle: 'त्या' १२ मंत्र्यांना का हटवलं? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले... - Marathi News | Narendra Modi Cabinet Reshuffle pm modis first reaction on 12 ministers resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cabinet Reshuffle: 'त्या' १२ मंत्र्यांना का हटवलं? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...

Narendra Modi Cabinet Reshuffle: १२ मंत्र्यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी ...

आता भाजप संघटनेतही होणार मोठे बदल; जावडेकरांसह 'या' नेत्यांना मिळू शकते मोठी जबाबदारी - Marathi News | Now there will be a big change in the BJP organization too; Along with Javadekar, 'these' leaders can get big responsibilities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता भाजप संघटनेतही होणार मोठे बदल; जावडेकरांसह 'या' नेत्यांना मिळू शकते मोठी जबाबदारी

उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे असे की, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा लवकरच आपल्या नव्या टीमची घोषणा करतील. उपाध्यक्ष, महासचिव आणि २५ मोर्चा आणि विभागांच्या प्रमुखांच्या रूपात पक्षात संघटनस्तरावर मोठा बदल होऊ शकतो. नड्डा यांचा भर हे विभाग आणि मोर्चा यांना ...

Modi Cabinet Reshuffle: महाराष्ट्रातील २ मंत्र्यांसह 'टीम मोदी'मधील १२ मंत्र्यांकडून घेतला राजीनामा! - Marathi News | major reshuffle before cabinet expansion 12 ministers removed from cabinet here is full list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Modi Cabinet Reshuffle: महाराष्ट्रातील २ मंत्र्यांसह 'टीम मोदी'मधील १२ मंत्र्यांकडून घेतला राजीनामा!

मोदी सरकारचा अवघ्या काही तासांत विस्तार होणार आहे. पण त्याआधी आतापर्यंत १२ केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. ...

शेवटच्या क्षणी मोदींचा अनपेक्षित धक्का; प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांनाही 'नारळ' - Marathi News | PM Modi Cabinet Expansion: Ravi Shankar Prasad and Prakash Javadekar also resigned from the ministry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेवटच्या क्षणी मोदींचा अनपेक्षित धक्का; प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांनाही 'नारळ'

PM Modi Cabinet Expansion: आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर आता मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या अजून दोन बड्या मंत्र्यांचेही राजीनामे घेण्यात आल्याचे वृत्त आले आहे. ...

ए. आर. रहेमान यांच्या गाण्यामुळे रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर ब्लॉक - Marathi News | A. R. Ravi Shankar Prasad's Twitter block due to Rahman's song | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ए. आर. रहेमान यांच्या गाण्यामुळे रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर ब्लॉक

१९७१च्या बांगलादेश युद्धात भारत जिंकला होता. त्या विजय दिनाच्या निमित्ताने रविशंकर प्रसाद यांच्या ट्विटर हँडलवर एका ट्विटमध्ये पार्श्वभूमीला ए.आर. रहेमान यांचे गाणे वापरण्यात आले होते. ...